Posts

TRANSLATE

  शिवाजी विद्यापीठात   मोडी लिपी प्रमाणपत्र    अभ्यासक्रमास प्रवेश सुरु ... शिवाजी विद्यापीठात   छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रामार्फात दिनांक २४ जुलै २०२४ ते १२ ऑगस्ट २०२४ या कालावधीत   Certificate Course in MODI Script   /   मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी या मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इचीनार्यानी छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक  डॉ. नीलांबरी जगताप यांचेशी संपर्क साधावा असे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे   लोकमान्य टिळक यांना विद्यापीठात अभिवादन कोल्हापूर , दि. २३ जुलै: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे , व...